Naval Dockyard Mumbai Recruitment 2023 मुंबई नेव्हल डॉकयार्डमध्ये नोकरीची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी एक खुशखबर आहे. नेव्हल डॉकयार्डमध्ये विविध रिक्त पदांवर भरतीसाठीची जाहिरात निघाली असून यासाठी पात्र उमेदवार www.indiannavy.nic.in वेबसाईट वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 जून 2023 आहे.
या भरती अंतर्गत एकूण 281 जागा भरल्या जाणार आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळजीपूवक वाचून अर्ज करावा.
पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
तंत्रशिक्षण संचालनालय मुंबई येथे निघाली भरती ; वाचा पात्रता?
रिक्त पदाचा तपशील :
One Year Training
1) फिटर 42
2) मेसन (BC) 08
3) I&CTSM 03
4) इलेक्ट्रिशियन 38
5) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक 24
6) इलेक्ट्रोप्लेटर 01
7) फाउंड्रीमन 01
8) मेकॅनिक डिझेल 32
9) इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक 07
10) MMTM 12
11) मशीनिस्ट 12
12) पेंटर (G) 09
13) पॅटर्न मेकर 02
14) मेकॅनिक Reff. AC 07
15) शीट मेटल वर्कर 03
16) पाईप फिटर 12
17) शिपराईट (वुड) 17
18) टेलर (G) 03
19) वेल्डर (G & E) 19
Two Year Training
1) रिगर शिपराईट (स्टील) 12
2) फोर्जर आणि हीट ट्रीटर 01
3) शिपराईट (स्टील) 16
काय आहे पात्रता?
पदांनुसार पात्रता वेगवेगळी आहे. मात्र उमेदवार 08वी, 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण असावा. सोबतच 65% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI पास असावा.
नोकरी ठिकाण: मुंबई
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 14 वर्षे पूर्ण आणि 21 वर्षांपेक्षा जास्त नसावे. म्हणजेच “21 नोव्हेंबर 2002 ते 21 नोव्हेंबर 2009” दरम्यान जन्मलेला असावा.
अर्ज शुल्क : या भरतीसाठी कोणत्याही प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.
किती पगार मिळेल?
पात्र उमेदवारांना दरमहा 6000 ते 7000 रुपये मिळतील.
शारीरिक पात्रता :
उंची 150 सेमी, वजन 45 किलो पेक्षा कमी नाही, छातीचा विस्तार 5 सेमी जास्त, डोळ्यांची दृष्टी 6/6 ते 6/9 (चष्म्यासह 6/9 दुरुस्त), बाह्य आणि अंतर्गत अवयव सामान्य असणे आवश्यक आहे. शारीरिक फिटनेस मानके 14 नोव्हेंबर 1996 च्यानुसार आहेत.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 जून 2023 (11:59 PM)
परीक्षा: सप्टेंबर 2023
वेबसाईट : www.indiannavy.nic.in