NARI Pune Bharti 2023 राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेमार्फत पुणे येथे विविध पदांसाठीच्या भरतीची जाहिरात संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार संबंधित संकेतस्थळ nari-icmr.res.in वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 मे 2023 आहे.
या भरती अंतर्गत एकूण 4 जागा भरल्या जाणार असून पात्र उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.
कोणती पदे भरली जाणार?
संशोधन अधिकारी
ऑफिस असिस्टंट
डेटा एन्ट्री ऑपरेटर
अटेंडंट
काय आहे पात्रता :
संशोधन अधिकारी- : मान्यताप्राप्त विद्यापीठातून लाइफ सायन्सेसमध्ये प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी सह 04 वर्षे अनुभव किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून लाइफ सायन्सेसमध्ये द्वितीय श्रेणी मास्टर्स डिग्री + पीएच.डी सह 04 वर्षे अनुभव
2) ऑफिस असिस्टंट -: कोणत्याही शाखेतील पदवीधर सह 05 वर्षे अनुभव
3) डेटा एन्ट्री ऑपरेटर -: मान्यताप्राप्त मंडळातून विज्ञान शाखेत इंटरमिजिएट किंवा बारावी उत्तीर्ण सह मान्यताप्राप्त संस्थेकडून DOEACC ‘A’ स्तर किंवा 02 वर्षे अनुभव
4) अटेंडंट (MTS) -: हायस्कूल किंवा समतुल्य
निवड झालेल्या उमेदवारांना इतका पगार मिळेल?
संशोधन अधिकारी – 64000/-
ऑफिस असिस्टंट -32,000/-
डेटा एन्ट्री ऑपरेटर – 18,000/-
अटेंडंट – 15,800/-
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 मे 2023
वेबसाईट : www.nari-icmr.res.in
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी : Click Here
पदनिहाय भरतीची जाहिरात पाहण्यासाठी :
संशोधन अधिकारी – PDF
ऑफिस असिस्टंट – PDF
डेटा एन्ट्री ऑपरेटर – PDF
अटेंडंट – PDF