नागपूर नागरिक सहकारी बँकेत 50 जागांसाठी भरती ; पात्रता फक्त पदवी उत्तीर्ण

Nagpur Nagarik Sahakari Bank Ltd bharti 2023 पदवी उत्तीर्ण उमेदवारांना एक मोठी संधी चाली आहे. नागपूर नागरिक सहकारी बँक लि. मध्ये भरतीची अधिसूचना संबंधित संकेतस्थळावर जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांला खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा. लक्ष्यात असू द्या अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 07 जून 2023 आहे.

या भरती अंतर्गत एकूण 50 जागा भरल्या जाणार आहे. अर्ज करण्यापूर्वी पात्र उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव :
ही भरती ”लिपिक” या पदासाठी होणार आहे.
काय आहे पात्रता?
या पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा कोणत्याही UGC मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर किमान 50% गुणांसह उत्तीर्ण असावा. [SC/ST – 45% गुण]. तसेच संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 मे 2023 रोजी 28 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट]
अर्ज शुल्क : 700/- रुपये [SC/ST – 350/- रुपये]

नोकरी ठिकाण : नागपुर (महाराष्ट्र)
ऑफलाईन अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 07 जून 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : THE CHIEF EXECUTIVE OFFICER, NAGPUR NAGRIK SAHAKARI BANK LTD., 79, WARDHAMAN NAGAR, DR, AMBEDKAR SQ., CENTRAL AVENUE, NAGPUR-440008.

वेबसाईट : www.nnsbank.co.in
जाहिरात पहा : PDF