नागपूर महानगरपालिकेत या पदांसाठी निघाली मोठी भरती

Nagpur Mahanagarpalika Recruitment 2023 नागपूर महानगरपालिकामध्ये काही रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार असून अर्ज ऑफलाईन पद्धतीने पाठवावा लागेल. अर्ज स्वीकारण्याचे (स्थळ आणि वेळ) दिनांक 17 ते 21 जुलै 2023 ला सकाळी 9:30 ते दु. 12:00 वाजता वाजेपर्यंत आहे. 

या भरतीद्वारे एकूण 83 जागा भरल्या जातील. अर्ज करण्यापूर्वी पात्र उमेदवारांनी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : शिक्षक
भरतीसाठी आवश्यक पात्रता?
या भरतीसाठी उमेदवार हा बी.ए. बी.एड. / बी.एस.सी. बी.एड. / एम.एड. बी.एड. / एम.एस.सी. बी.एड. / एम.कॉम., बी.एड. उत्तीर्ण असावा.

नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)
किती पगार मिळेल?
पात्र उमेदवारांना 25,000/- रुपये दरमहा पगार मिळेल.

वयोमर्यादा : या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 65 वर्षापर्यंत असावे.
अर्ज शुल्क : या भरतीसाठी कोणत्याही प्रवर्गातील उमेदवारांना प्रतिक्षा फी भरावी लागणार नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता / मुलाखतीचे ठिकाण : शिक्षण विभाग, नागपूर महानरगपालिका, सिव्हील लाईन, नागपूर.

वेबसाईट : www.nmcnagpur.gov.in
जाहिरात पहा : PDF