टायपिंग येते का? महाराष्ट्रातील येथे निघाली ‘क्लार्क’ पदासाठी भरती

MUCBF Recruitment 2023 महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशन लिमिटेड मध्ये विविध पदांच्या भरतीसाठीची जाहिरात जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार अर्ज करणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 मे 2023 16 जून 2023 आहे.

या भरती अंतर्गत एकूण 8 जागा भरल्या जाणार असून पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूवी जाहिरात काळजीपूवक वाचावी.

भरली जाणाऱ्या पदाचे नाव :
1) ट्रेनी ज्युनियर क्लार्क 06
2) ट्रेनी क्लार्क 01
3) ट्रेनी सिनियर क्लार्क 01

काय आहे पात्रता?
ट्रेनी ज्युनियर क्लार्क – (i) 50% गुणांसह पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य (iii) इंग्रजी व मराठी टायपिंग (iv) संगणक ज्ञान (v) अनुभव
ट्रेनी क्लार्क (i) 50% गुणांसह पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य (iii) इंग्रजी व मराठी टायपिंग (iv) संगणक ज्ञान (v) 01 वर्ष अनुभव
ट्रेनी सिनियर क्लार्क – (i) 50% गुणांसह पदवी (ii) MS-CIT किंवा समतुल्य (iii) इंग्रजी व मराठी टायपिंग (iv) संगणक ज्ञान (v) 02 वर्ष अनुभव

नोकरी ठिकाण: पालघर जिल्हा

वयोमर्यादा : या भरतीसाठी पात्र उमेदवाराचे वय 17 मे 2023 रोजी 22 ते 35 वर्षे असावे.
परीक्षा शुल्क : अर्ज करणाऱ्या उमेदवाराला 1180/- रुपये परीक्षा शुल्क भरावे लागेल.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल): [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 मे 2023 16 जून 2023
वेबसाईट : mucbf.com

जाहिरात पहा : PDF
Application Form : Download