बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये तब्बल 1178 पदांसाठी निघाली नवीन भरती

MCGM Bharti 2023 बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये भरतीची अधिसूचना निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांना www.portal.mcgm.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 जून 2023 आहे.

या भरती अंतर्गत एकूण 1178 जागा भरल्या जाणार आहे. अर्ज करण्यापूवी पात्र उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव
ही भरती ”कार्यकारी सहायक” या पदासाठी होणार आहे.
काय आहे पात्रता?
1) उमेदवार मान्यताप्राप्त मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असावा. आणि
2) उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठाचा वाणिज्य, विज्ञान, कला, विधि किंवा तत्सम शाखांचा पदवीधर असावा.
3) उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र वा तत्सम किंवा उच्च परीक्षा 100 गुणांचे मराठी व 100 गुणांचे इंग्रजी हे विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा.
4) उमेदवाराकडे शासनाची इंग्रजी व मराठी टंकलेखनाची प्रत्येकी किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे.

सेंट्रल कोलफील्ड्स लि. मध्ये 608 पदावर भरती

अर्ज शुल्क :
खुला प्रवर्गाकरिता- 1000/- रुपये
मागासप्रवर्गाकरिता – 900/- रुपये
किती पगार मिळेल?
पात्र उमेदवारांना 21,700/ ते 69,100/- रुपये पगार मिळेल.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 जून 2023

वेबसाईट : www.portal.mcgm.gov.in
जाहिरात पहा : PDF

ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी : Click Here