माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मध्ये विविध पदांवर भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागेल. पात्र उमेदवार mazagondock.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 जुलै 2023 आहे.
या भरती अंतर्गत एकूण 466 जागा भरल्या जातील. अर्ज करण्यापूर्वी पात्र उमेदवारांनी भरतीची जाहिरात वाचून अर्ज करावा.
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव आणि पदसंख्या :
ग्रुप A
1) ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) 20
2) इलेक्ट्रिशियन 31
3) फिटर 66
4) पाईप फिटर 26
5) स्ट्रक्चरल फिटर 45
ग्रुप B
6) फिटर स्ट्रक्चरल (Ex. ITI फिटर) 50
7) इलेक्ट्रिशियन 25
8) ICTSM 20
9) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 30
10) RAC 10
11) पाईप फिटर 20
12) वेल्डर 25
13) COPA 15
14) कारपेंटर 30
ग्रुप C
15) रिगर 23
16) वेल्डर (गॅस & इलेक्ट्रिक) 30
शैक्षणिक पात्रता:
ग्रुप A: 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण [SC/ST: पास श्रेणी]
ग्रुप B: 50% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण [SC/ST: पास श्रेणी]
ग्रुप C: 50% गुणांसह 08वी उत्तीर्ण [SC/ST: पास श्रेणी]
नोकरी ठिकाण: मुंबई
वयाची अट: 01 जुलै 2023 रोजी,14 ते 21 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
अर्ज शुल्क : General/OBC/SEBC/EWS/AFC: ₹100/- [SC/ST/PWD: फी नाही]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 जुलै 2023
वेबसाईट : www.mazagondock.in