महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मार्फत 320 पदांवर भरती

Mahavitaran Bharti 2023 महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मार्फत अहमदनगर येथे विविध पदांसाठी भरती निघाली असून यासाठी जाहिरात निघाली आहे. एकूण 320 पदांवर ही भरती होत असून पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 मे 2023 आहे. 

कोणती पदे भरली जाणार?
1) लाईनमन / Lineman 291
2) संगणक परिचालक / Computer Operator 29

काय आहे पात्रता?
लाईनमन –
10 वी व महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाचा अभ्यासक्रम मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा 02 वर्षांचा डिप्लोमा/आय.टी.आय. वीजतंत्री / तारतंत्री परीक्षा उत्तीर्ण
संगणक परिचालक – कॉम्प्युटर ऑपरेटर अॅन्ड प्रोग्रामींग असिस्टंट परिक्षा उत्तीर्ण यांची सरासरी काढून खुल्या वर्गासाठी किमान 55% व मागासवर्गीयांसाठी 50% गुण आवश्यक

वयाची अट : 18 वर्षे ते 30 वर्षे [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]
अर्ज शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : अहमदनगर (महाराष्ट्र)
अर्ज ऑफलाईन यापद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवावा.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : अधिक्षक अभियंता, म.रा.वि.वि.कं.मर्या.,मंडल कार्यालय, विद्युत भवन, स्टेशनरोड, अहमदनगर – 414001.

वेबसाईट : www.mahadiscom.in
जाहिरात पहा : PDF
ऑनलाईन नोंदणीसाठी : Click Here