महापारेषण अंतर्गत विविध पदांच्या 3129 जागांसाठी मेगाभरती

MahaTransco Bharti 2023 महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी मर्यादित अंतर्गत विविध पदांवर मोठी भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. अर्ज करण्यास इच्छुक असलेला उमेदवार ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जुलै 2023 आहे.

या भरती अंतर्गत एकूण 3129 जागा भरल्या जातील. पात्र उमेदवारांनी भरतीची जाहिरात वाचून अर्ज करावा.

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव
कार्यकारी संचालक (प्रकल्प) 01 पद
मुख्य अभियंता (पारेषण) 01 पद
अधीक्षक अभियंता (पारेषण) 02 पदे
महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) 01 पद
कार्यकारी अभियंता (पारेषण) 26 पदे
अतिरिक्त कार्यकारी अभियंता (पारेषण) 137 पदे
उपकार्यकारी अभियंता (पारेषण) 39 पदे
सहायक अभियंता (पारेषण) 390 पदे
सहाय्यक अभियंता (दूरसंचार) 06 पदे
वरिष्ठ तंत्रज्ञ (ट्रान्स सिस्टम) 144 पदे
तंत्रज्ञ-I (ट्रान्स सिस्टम) 198 पदे
तंत्रज्ञ-II (ट्रान्स सिस्टम) 313 पदे
सहाय्यक तंत्रज्ञ (सामान्य) 1870 पदे
टंकलेखक (मराठी) 01 पद

भरतीसाठी पात्रता काय?
पदांनुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. कृपया मूळ जाहिरात वाचावी.

वेबसाईट : mahatransco.in
शॉर्ट जाहिरात पहा : PDF
ऑनलाईन नोंदणीसाठी : Click Here