महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात बंपर भरती ; पात्रता फक्त 7वी ते 10वी पास

Maharashtra State Excise Recruitment 2023 दहावी पास उमेदवारांना राज्य शासनाच्या सरकारी नोकरीची संधी चालून आलीय. महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना संबंधित संकेतस्थळावर जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र उमेदवारांनी stateexcise.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 जून 2023 आहे.

या भरती अंतर्गत 512 भरल्या जाणार आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव :
1) लघुलेखक (निम्नश्रेणी) 05
2) लघुटंकलेखक 16
3) जवान राज्य उत्पादन शुल्क 371
4) जवान-नि-वाहन चालक, राज्य उत्पादन शुल्क 70
5) चपराशी 50

काय आहे पात्रता :
लघुलेखक (निम्नश्रेणी) : (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 120 श.प्र.मि. (iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
लघुटंकलेखक : (i) 10वी उत्तीर्ण (ii) लघुलेखन 80 श.प्र.मि. (iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
जवान राज्य उत्पादन शुल्क10वी उत्तीर्ण
जवान-नि-वाहन चालक, राज्य उत्पादन शुल्क -: (i) 07वी उत्तीर्ण (ii) किमान हलके चारचाकी वाहन चालविण्याचा परवाना
चपराशी : 10वी उत्तीर्ण

दरमहा इतका पगार मिळेल?
लघुलेखक (निम्नश्रेणी) : 81800 ते 132300 /-
लघुटंकलेखक : 25,500 ते 81,100/-
जवान, राज्य उत्पादन शुल्क : 21,700 ते 69,100
जवान -नि- वाहनचालक, राज्य उत्पादन शुल्क : 21,700 ते 69,100
चपराशी : 15,500 ते 47,600

वयोमर्यादा : या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 01 मे 2023 रोजी 18 ते 38 वर्षे असावे. [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
अर्ज शुल्क : 1000/- रुपये [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग/माजीसैनिक – 900/- रुपये]

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 जून 2023 (05:00 PM)
वेबसाईट : stateexcise.maharashtra.gov.in

जाहिरात पहा : PDF
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी : Click Here