Maharashtra Sahakar Ayukta Recruitment 2023 महाराष्ट्र सहकार आयुक्त अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार www.sahakarayukta.maharashtra.gov.in वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2023 आहे.
या भरती अंतर्गत एकूण 309 जागा भरल्या जातील. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव :
सहकारी अधिकारी श्रेणी 1 – 42
सहकारी अधिकारी श्रेणी २- 63
लेखापरिक्षक श्रेणी २ -07
सहाय्यक सहकारी अधिकारी/ वरिष्ठ लिपीक- 159
उच्च श्रेणी लघुलेखक- 03
निम्न श्रेणी लघुलेखक -27
लघुटंकलेखक – 08
भरतीसाठी पात्रता काय?
सहकारी अधिकारी श्रेणी 1 – : मान्यता प्राप्त विद्यापीठाची कला (अर्थशास्त्रासह)/वाणिज्य/विज्ञान/विधी/कृषि शाखेतील पदवी किमान वितीय श्रेणीत उत्तीर्ण
सहकारी अधिकारी श्रेणी 2- : मान्यता प्राप्त विद्यापीठाची कला (अर्थशास्त्रासह)/ वाणिज्य/विज्ञान/विधी/कृषि शाखेतील पदवी उत्तीर्ण
लेखापरिक्षक श्रेणी 2 -: मान्यता प्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेकडील अॅडव्हान्स अकौंटन्सी व ऑडीटींग या विषयासह बी. कॉम. पदवी किमान व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण किंवा मुंबई विद्यापीठाची फायनान्शिअल अकौंटन्सी व ऑडीटींग या विषयासह वाणिज्य शाखेची बी.कॉम. पदवी किमान व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण
सहाय्यक सहकारी अधिकारी/ वरिष्ठ लिपीक- : मान्यता प्राप्त विद्यापीठाची कला/वाणिज्य/विज्ञान/विधी/कृषि शाखेतील पदवी उत्तीर्ण
उच्च श्रेणी लघुलेखक- : 01) माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण 02) 120 श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे लघुलेखनाचे आणि 40 श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे इंग्रजी टंकलेखनाचे किंवा 30 श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे मराठी टंकलेखनाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र
निम्न श्रेणी लघुलेखक – : 01) माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण 02) 100 श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे लघुलेखनाचे आणि 40 श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे इंग्रजी टंकलेखनाचे किंवा 30 श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे मराठी टंकलेखनाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र
लघुटंकलेखक – : 01) माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण 02) 40 श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे लघुलेखनाचे आणि 40 श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे इंग्रजी टंकलेखनाचे किंवा 30 श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे मराठी टंकलेखनाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 जुलै 2023 रोजी 18 वर्षे ते 38 वर्षापर्यंत असावे. तसेच मागासवर्गीय/आ.दु.घ/ अनाथ – 05 वर्षे सूट मिळेल.
अर्ज शुल्क : 1000/- रुपये [मागासवर्गीय/आ.दु.घ/ अनाथ/दिव्यांग /माजी सैनिक – 900/- रुपये]
पात्र उमेदवारांना इतका पगार मिळेल?
सहकारी अधिकारी श्रेणी 1 -38600-122800
सहकारी अधिकारी श्रेणी 2 – 35400-112400
लेखापरिक्षक श्रेणी 2 – 35400-112400
सहाय्यक सहकारी अधिकारी/ वरिष्ठ लिपीक – 25500-81100
उच्च श्रेणी लघुलेखक – 41800-132300
निम्न श्रेणी लघुलेखक – 38600-122800
लघुटंकलेखक – 25500-81100
सर्व पदांना अधिक महागाई भत्ता व नियमानुसार इतर भत्ते देय लागू राहील
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 जुलै 2023
वेबसाईट : www.sahakarayukta.maharashtra.gov.in