महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीत लिपिकसह विविध पदाची भरती, पगार 39,100 मिळेल

MADC Bharti 2023 महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लि. मध्ये विविध पदांच्या भरतीसाठीची अधिसूचना संबधीत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 20 मे 2023 आहे.

या भरती अंतर्गत एकूण 04 जागा भरल्या जाणार असून पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

कोणती पदे भरली जाणार?
1) वरिष्ठ व्यवस्थापक (सिव्हिल) -02
2) वरिष्ठ लेखा लिपिक – 02

काय आहे पात्रता?
वरिष्ठ व्यवस्थापक (सिव्हिल) –
मान्यताप्राप्त विद्यापीठातून वाणिज्य शाखेतील पदवीची पात्रता आणि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाचे सदस्य

वरिष्ठ लेखा लिपिक – मान्यताप्राप्त विद्यापीठातून वाणिज्य शाखेतील पदवी 02) कॉमर्समधील पदव्युत्तर पदवी (एम.कॉम) श्रेयस्कर असेल 03) संगणक साक्षरता आवश्यक/ MS-CIT श्रेयस्कर आहे.

नोकरी ठिकाण : शिर्डी/ मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज शुल्क : या भरतीसाठी
तुम्हाला किती पगार मिळेल?
वरिष्ठ व्यवस्थापक (सिव्हिल) -15,600 ते 39,100/-
वरिष्ठ लेखा लिपिक – 5200 ते 20,200/-

ऑफलाईन अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 20 मे 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Vice Chairman and Managing Director Maharashtra Airport Development Company Limited 8th Floor, Centre-1, World Trade Centre, Cuffe Parade Mumbai- 400005.

वेबसाईट : www.madcindia.org
जाहिरात पहा : PDF