महाराष्ट्र कृषी विभागात पदवी पाससाठी मोठी पदभरती

Krushi Recruitment 2023 तुम्ही जर पदवी पास असाल आणि महाराष्ट्र कृषी विभागात नोकरीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक मोठी संधी आहे. महाराष्ट्र कृषी विभागात विविध पदांसाठी मोठी भरती निघाली आहे. पदांनुसार पात्र उमेदवार संबंधित संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. Krushi Bharti 2023

त्यानुसार उमेदवाराने आपला अर्ज 30 एप्रिल 2023 पूर्वी करावा. या भारतीअंतर्गत 158 पदे भरली जाणार आहे. तर चला जाणून घेऊयात भरतीची संपूर्ण माहिती..

पदांचे नाव व आवश्यक पात्रता :
1) वरिष्ठ लिपिक 105
आवश्यक पात्रता :
(i) किमान द्वितीय श्रेणीतील पदवी (ii) 03 वर्षे अनुभव

2) सहाय्यक अधीक्षक 53
आवश्यक पात्रता :
कोणत्याही शाखेतील पदवी.

विभागीय तपशील: 

अ. क्र.विभाग  पद संख्या
वरिष्ठ लिपिकसहाय्यक अधीक्षक
1औरंगाबाद1104
2पुणे1305
3ठाणे1808
4नाशिक1206
5कोल्हापूर1404
6नागपूर1410
7अमरावती0910
8 लातूर1406
Total 10553
Grand Total158

वयाची अट:
अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचे वय 31 मार्च 2023 रोजी 18 ते 40 वर्षे इतके असावा. तसेच यामध्ये मागासवर्गीय: 05 वर्षे सूट दिली जाईल.
अर्ज शुल्क :
अमागास: ₹720/-
मागासवर्गीय/आदुघ/दिव्यांग/अनाथ/माजी सैनिक: ₹650/-

इतका पगार मिळेल तुम्हाला?
वरिष्ठ लिपिक – 25500-81100 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते
सहाय्यक अधीक्षक – 34500 – 112400 अधिक महागाई भत्ता नियमाप्रमाणे इतर देय भत्ते.

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 एप्रिल 2023  30 एप्रिल 2023
वेबसाईट : www.krishi.maharashtra.gov.in
जाहिरात सूचना : PDF
ऑनलाईन नोंदणीसाठी
: Click Here