भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत (ISRO) 303 पदांवर भरती सुरु

ISRO Bharti 2023 भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत विविध पदासाठी भरती होणार असून त्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्याप्रमाणे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी संबंधित संकेतस्थळ www.isro.gov.in वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 जून 2023 आहे

या भरती अंतर्गत एकूण 303 जागा भरल्या जाणार आहे. अर्ज करण्यापूर्वी पात्र उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव :
सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC'(इलेक्ट्रॉनिक्स) 90
सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC'(मेकॅनिकल) 163
सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC'(कॉम्प्युटर सायन्स) 47
सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC'(इलेक्ट्रॉनिक्स)-PRL 02
सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC'(कॉम्प्युटर सायन्स)-PRL 01

पशुसंवर्धन विभागाअंतर्गत बंपर भरती जाहीर

काय आहे पात्रता?
सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC'(इलेक्ट्रॉनिक्स)
: 65% गुणांसह B.E/B.Tech (इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन)
सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC'(मेकॅनिकल) : 65% गुणांसह B.E/B.Tech (मेकॅनिकल)
सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC'(कॉम्प्युटर सायन्स) : 65% गुणांसह B.E/B.Tech (कॉम्प्युटर सायन्स)
सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC'(इलेक्ट्रॉनिक्स)-PRL : 65% गुणांसह B.E/B.Tech (इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन)
सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC'(कॉम्प्युटर सायन्स)-PRL : 65% गुणांसह B.E/B.Tech (कॉम्प्युटर सायन्स)

वयोमर्यादा :
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 14 जून 2023 रोजी 18 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
अर्ज शुल्क : जनरल/ओबीसी ₹250/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]

किती पगार मिळेल? 56,100/-दरमहा पगार मिळेल. याशिवाय, महागाई भत्ता [DA], घरभाडे भत्ता [HRA] आणि वाहतूक भत्ता या विषयावरील विद्यमान नियमांनुसार देय आहेत.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 जून 2023
वेबसाईट : www.isro.gov.in

जाहिरात पहा : PDF
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी : Click Here