इस्रोमध्ये विविध पदांसाठी बंपर भरती ; पात्रता काय अन् पगार किती मिळेल?

ISRO मधील विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये विविध पदांसाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार इस्रोच्या अधिकृत वेबसाइट vssc.gov.in किंवा isro.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज प्रक्रिया 4 मे 2023 पासून सुरू होईल, तर अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 18 मे 2023 आहे. ISRO Bharti 2023

या भरती अंतर्गत एकूण 112 जागा भरल्या जाणार असून यासाठी पात्र उमेदवारांनी जाहिरात वाचून अर्ज काळजीपूर्वक करावा.

भरल्या जाणाऱ्या पदांचे नाव:
1) तांत्रिक सहाय्यक – 60 पदे
2) वैज्ञानिक सहाय्यक- 2 पदे
3) ग्रंथालय सहाय्यक – 01 पदे
4) तंत्रज्ञ-B – 43 पदे
5) ड्राफ्ट्समन-बी – 05 पदे

काय आहे पात्रता?
तांत्रिक सहाय्यक – संबंधित विषयातील अभियांत्रिकीमधील प्रथम श्रेणी डिप्लोमा
वैज्ञानिक सहाय्यक- रसायनशास्त्रात प्रथम श्रेणी बॅचलर पदवी
ग्रंथालय सहाय्यक – ग्रॅज्युएशन प्रथम श्रेणी लायब्ररी सायन्स/लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन सायन्स मध्ये पदव्युत्तर पदवी
तंत्रज्ञ-B – संबंधित ट्रेडमध्ये 10वी पास/SSLC/SSC ITI/NTC/NAC
ड्राफ्ट्समन-बी – 10वी पास/एसएसएलसी/एसएससी आयटीआय/एनटीसी/एनएसी ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल) ट्रेडमध्ये

शुल्क नाही
इस्रो भरती प्रक्रियेसाठी अर्ज शुल्क हे खुल्या व ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 100 रुपये आहे. तर, एससी, एसटी आणि पीडब्ल्यूडी आणि महिला उमेदवारांसाठी अर्ज शुल्क शून्य रुपये आहे.

परीक्षा फी :
यूआर / ओबीसी उमेदवारांसाठी अर्ज फी – रु. 100/-
SC/ST/PWD आणि महिला उमेदवारांसाठी अर्ज शुल्क- शून्य

किती पगार मिळेल?
तांत्रिक सहाय्यक – रु. 44,900 ते 1,42,400/-
वैज्ञानिक सहाय्यक – रु. 44,900 ते 1,42,400/-
ग्रंथालय सहाय्यक-B – रु. 44,900 ते 1,42,400/-
तंत्रज्ञ-B – रु. 21,700 ते 69,100/-
ड्राफ्ट्समन-B – रु. 21,700 ते 69,100/-
रेडिओग्राफर-A – रु. 25,500 ते 81,100/-

ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत 18 मे 2023
वेबसाईट : isro.gov.in
जाहिरात पहा : PDF
ऑनलाईन नोंदणीसाठी : Click Here