भारतीय नौदलात 10 वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भरती

Indian Navy Bharti 2023 : भारतीय नौदलात अग्निवीर भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 जुलै 2023 आहे.

या भरती अंतर्गत एकूण 35 जागा भरल्या जातील. अर्ज करण्यापूर्वी पात्र उमेदवारांनी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव :
अग्निवीर मेट्रिक रिक्रूट (MR संगीतकार)-02/2023 बॅच

भरतीसाठी शैक्षणिक पात्रता :
(i) 10 वी उत्तीर्ण (ii) इन्स्ट्रुमेंटच्या ट्यूनिंगमध्ये प्रवीणता असलेले उमेदवार

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
शारीरिक पात्रता:
उंची:
किमान 157 सेमी. (महिला: 152 सेमी.)
वयाची अट: जन्म 01 नोव्हेंबर 2002 ते 30 एप्रिल 2006 च्या दरम्यान झालेला असावा.
पगार – 30000 ते 40000 पर्यंत

परीक्षा फी : फी नाही
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 जुलै 2023
अधिकृत संकेतस्थळ :

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा