12वी उत्तीर्णांना भारतीय सैन्यात अधिकारी होण्याची सुवर्णसंधी.. आजच करा अर्ज

Indian Army TES Recruitment 2023 भारतीय सैन्यात 10+2 टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स 50-(जानेवारी 2024) साठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. लक्ष्यात राहू द्या अर्ज करण्याची अंतिम दिनांक 30 जून 2023 आहे.

या भरती अंतर्गत एकूण 90 जागा भरल्या जाणार आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी भरतीची जाहिरात काळजीपूवक वाचून अर्ज करावा. Indian Army Bharti 2023

कोर्सचे नाव: 10+2 टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स 50-जानेवारी 2024
काय आहे पात्रता?
 (i) 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण PCM (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र & गणित)   (ii) JEE (Mains) 2023 मध्ये उपस्थित.

भारतीय रेल्वेत 1033 पदांवर भरती

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय किमान साडेसोळा वर्षांपेक्षा कमी आणि साडे 19 वर्षांपेक्षा जास्त नसावे, म्हणजेच उमेदवारांचा जन्म जन्म 02 जुलै 2004 ते 01 जुलै 2007 च्या दरम्यानचा असावा.
अर्ज शुल्क : या भरतीसाठी कोणत्याही प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

इतका पगार मिळेल?
लेफ्टनंट- 56,100-1,77,500
कॅप्टन- 61,300-1,93,900
मुख्य- 69,400-2,07,200
लेफ्टनंट कर्नल- 1,21,200-2,12,400
कर्नल -1,30,600-2,15,900
ब्रिगेडियर -1,39,600-2,17,600
मेजर जनरल – 1,44,200-2,18,200
लेफ्टनंट जनरल एचएजी-1,82,200- 2,24,100
लेफ्टनंट जनरल HAG + स्केल – 2,05,400-2,24,400
VCOAS/ आर्मी Cdr/ लेफ्टनंट जनरल (NFSG) – 2,25,000/-

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 जून 2023 (12:00 PM)
वेबसाईट : joinindianarmy.nic.in

जाहिरात पहा : PDF
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी : Click Here