IGCAR : इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रात बंपर भरती

इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्रामार्फत भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन यापद्धतीने अर्ज करावा लागेल. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 जून 2023 आहे तर अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख: 21 जून 2023 आहे IGCAR Bharti 2023

या भरती अंतर्गत एकूण 100 जागा भरल्या जाणार असून पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूवी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव :
”ज्युनियर रिसर्च फेलो”
या पदासाठी ही भरती होणार आहे.

काय आहे पात्रता?
55% गुणांसह पदव्युत्तर पदवी [SC/ST/OBC: 50% गुण]

IBPS मार्फत 8611 पदांवर भरती सुरु

अर्ज शुल्क :
या भरतीसाठी कोणत्याही प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.
वयोमर्यादा :
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 16 जून 2023 रोजी 28 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

किती पगार मिळेल?
निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 15,600 ते 49400 पगार दिला जाईल.

निवड प्रक्रिया
लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.
अधिक निवड प्रक्रियेच्या तपशीलांसाठी कृपया खालील अधिकृत अधिसूचनेवर जा.

नोकरी ठिकाण: कल्पाक्कम (तमिळनाडु)
अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता: The Assistant Personnel Officer [R], Recruitment Section, Indira Gandhi Centre for Atomic Research, Chengalpattu District, Kalpakkam- 603 102, Tamil Nadu Soft Copy To Email: [email protected]
वेबसाईट : www.igcar.gov.in

जाहिरात पहा : PDF
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी : Click Here