ICT Mumbai Bharti 2023 : केमिकल टेक्नॉलॉजी संस्था मुंबई येथे विविध पदांच्या भरतीची अधिसूचना संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मे 2023 आहे.
या भरती अंतर्गत एकूण 04 जागा भरल्या जाणार आहे. उमेदवारांनी अर्ज काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.
कोणती पदे भरली जाणार?
प्रोजेक्ट फेलो- 01
कनिष्ठ संशोधन फेलो – 02
पोस्ट-डॉक्टरेट फेलो – 01
काय आहे शैक्षणिक पात्रता?
प्रोजेक्ट फेलो- बी.टेक (वस्त्र)/ एम.एस्सी. (वस्त्र रसायनशास्त्र)
कनिष्ठ संशोधन फेलो – एम. केम. इंजी. / एम.टेक. (केमिकल टेक. सर्व शाखा)/ एम.एससी. रसायनशास्त्र (02 वर्षे अनुभव)
पोस्ट-डॉक्टरेट फेलो – नामांकित संस्था/विद्यापीठांमधून रासायनिक अभियांत्रिकी / रसायनशास्त्रात पीएच.डी.
इतका पगार मिळेल?
प्रोजेक्ट फेलो -25,000/- रुपये
कनिष्ठ संशोधन फेलो- 35000/-रुपये
पोस्ट-डॉक्टरेट फेलो – 60,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज शुल्क –
या भरतीसाठी कोणत्याही उमेदवाराला अर्ज शुल्क भरावा लागणार नाही.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन/ईमेल द्वारे
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 मे 2023
वेबसाईट : www.ictmumbai.edu.in
जाहिरात (Notification) पहा
प्रोजेक्ट फेलो – PDF
कनिष्ठ संशोधन फेलो- PDF
पोस्ट-डॉक्टरेट फेलो – PDF