ICMR-NIMR Bharti : 10वी पास ते पदवीधरांना नोकरीची संधी, पगारही भरपूर मिळेल..

मलेरिया संशोधन राष्ट्रीय संस्था मार्फत काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. अर्ज करण्यास इच्छुक असलेलं उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक 21 जुलै 2023 आहे. ICMR-NIMR Bharti 2023

या भरती अंतर्गत एकूण 79 जागा भरल्या जातील. अर्ज करण्यापूर्वी पात्र उमेदवारांनी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव :
1) तांत्रिक सहाय्यक – 26
2) तंत्रज्ञ – 49
3) प्रयोगशाळा परिचर -04

भरतीसाठी आवश्यक पात्रता काय?
तांत्रिक सहाय्यक : इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये प्रथम वर्ग तीन वर्षांचा अभियांत्रिकी डिप्लोमा / संबंधित क्षेत्रात प्रथम श्रेणी बॅचलर पदवी
तंत्रज्ञ -: विज्ञान विषयात 12वी किंवा इंटरमिजिएट 55% गुणांसह उत्तीर्ण
प्रयोगशाळा परिचर -: 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
वयोमर्यादा :
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 जुलै 2023 रोजी 28 ते 30 वर्षे असावे. तसेच SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना 05 वर्षे सूट, तर OBC प्रवर्गातील उमेदवारांना 03 वर्षे सूट मिळेल.

अर्ज शुल्क : 300/- रुपये, SC/ST/PWD/महिला आणि माजी सैनिक उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क नाही.
मिळणारे वेतन?
तांत्रिक सहाय्यक – 35,000 – 1,12,400/- दरमहा
तंत्रज्ञ – 19,900 – 63,200/- दरमहा
प्रयोगशाळा परिचर-18,000 – 56,900/- दरमहा

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक : 21 जुलै 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Director, National Malaria Research Institute, Sector – 8, Dwarka, New Delhi -110077.

वेबसाईट : www.nimr.org.in
जाहिरात पहा : PDF