GMBVM Bharti 2023 ग्रामीण महिला व बालविकास मंडळ अंतर्गत भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. अधिसूचनेनुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन -ई-मेलद्वारे अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 06 मे 2023 आहे.
या भरती अंतर्गत एकूण 21 जागा भरल्या जाणार असून पात्र उमेदवारांनी अधिसूचना काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा. GMBVM Recruitment 2023
कोणते पदे भरली जाणार?
1) क्षेत्र प्रकल्प अधिकारी- 02
2) एचआरएम प्रकल्प अधिकारी – 01
3) MIS प्रकल्प अधिकारी- 01
4) फील्ड पर्यवेक्षक – 10
5) डेटा व्यवस्थापक – 01
6) डेटा एंट्री ऑपरेटर – 04
7) परिचर / शिपाई- 02
काय आहे पात्रता :
क्षेत्र प्रकल्प अधिकारी- 01) मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतील कोणताही पदवीधर 02) 03 वर्षे अनुभव
एचआरएम प्रकल्प अधिकारी – 01) पदव्युत्तर पदवी, व्यवसाय प्रशासन, कामगार कायदे आणि मानव संसाधन मध्ये शक्यतो 02) 02 वर्षे अनुभव
MIS प्रकल्प अधिकारी-01) मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतील कोणताही पदवीधर 02) 02 वर्षे अनुभव
फील्ड पर्यवेक्षक – 01) मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतील कोणताही पदवीधर 02) 02 वर्षे अनुभव
डेटा व्यवस्थापक -मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतील कोणताही पदवीधर. भूमिकेशी संबंधित क्षेत्रातील पदवीधर असल्यास प्राधान्य दिले.
डेटा एंट्री ऑपरेटर – मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतील कोणताही पदवीधर
परिचर / शिपाई- 12 वी परीक्षा उत्तीर्ण
वयाची अट : 31 मार्च 2023 रोजी 21 ते 45 वर्षे
अर्ज शुल्क :
या भरतीसाठी कोणत्याही प्रवर्गातील उमेदवारांला अर्ज फी नाहीय
नोकरी ठिकाण : पुणे, सातारा (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन/इ-मेलद्वारे
E-Mail ID : [email protected]
अर्ज पाठविण्याचा पत्ता : “Dy. CHIEF EXECUTIVE OFFICER” Gramin Mahila Va Balak Vikas Mandal HEAD OFFICE, “JANMNAGAL” Bank of Maharashtra Building”, 3rd floor S.NO.7A/2, Hadapsar Industrial Estate, PUNE – 411 013”.
तुम्हाला किती पगार मिळेल?
क्षेत्र प्रकल्प अधिकारी – रु.25000/- प्रति महिना. + पेट्रोल 20 लीटर/महिना
एचआरएम प्रकल्प अधिकारी – रु.25000/- प्रति महिना
MIS प्रकल्प अधिकारी -रु.25000/- प्रति महिना
फील्ड पर्यवेक्षक – रु.20000/- प्रति महिना. + पेट्रोल 20 लीटर/महिना
डेटा व्यवस्थापक – रु.20000/- प्रति महिना
डेटा एंट्री ऑपरेटर – रु.12000/- प्रति महिना
परिचर / शिपाई – रु.10,000/- प्रति महिना