FTII Pune Recruitment 2023 : FTII मध्ये नोकरी मिळण्याची संधी आहे. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, पुणे येथे भरतीची जाहिरात संबंधित संकेतस्थळावर जारी करण्यात आलेली आहे. ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचा ते ftii.ac.in या वेबसाईट जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख आज म्हणजेच 29 मे 2023 (06:00 PM) आहे.
या भरती अंतर्गत एकूण 84 जागा भरल्या जाणार आहेत. त्यामुळे पात्र उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा
कोणत्या पदांसाठी होणार भरती
1) कॅमेरामन (इलेक्ट्रॉनिक & फिल्म) 02
2) ग्राफिक & व्हिज्युअल असिस्टंट 02
3) फिल्म एडिटर 01
4) मेकअप आर्टिस्ट 01
5) लॅब असिस्टंट (ग्रेड-I) 01
6) रिसर्च असिस्टंट (टेक्निकल) 01
7) असिस्टंट सिक्योरिटी ऑफिसर 02
8) प्रोडक्शन असिस्टंट 02
9) असिस्टंट मेंटेनेंस इंजिनिअर (मेकॅनिकल) 01
10) असिस्टंट मेंटेनेंस इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) 01
11) साउंड रेकॉर्डिस्ट 01
12) लॅब टेक्निशियन 07
13) डेमोस्ट्रेटर (साउंड रेकॉर्डिंग) 03
14) स्टेनोग्राफर 03
15) उच्च श्रेणी लिपिक 02
16) मेकॅनिक 04
17) हिंदी टायपिस्ट क्लर्क 01
18) कारपेंटर 02
19) ड्रायव्हर 06
20) इलेक्ट्रिशियन 04
21) पेंटर 02
22) टेक्निशियन 05
23) मल्टी टास्किंग स्टाफ (असिस्टंट कारपेंटर) 01
24) मल्टी टास्किंग स्टाफ (लॅब अटेंडंट) 01
25) मल्टी टास्किंग स्टाफ (प्लंबर) 01
26) मल्टी टास्किंग स्टाफ (क्लीनर) 02
27) मल्टी टास्किंग स्टाफ (फरास) 01
28) मल्टी टास्किंग स्टाफ (शिपाई) 08
29) मल्टी टास्किंग स्टाफ (कुक-कम-चौकीदार) 01
30) स्टुडिओ असिस्टंट 15
काय आहे पात्रता?
10वी/12वी उत्तीर्ण/डिप्लोमा/ITI/पदवी उत्तीर्ण
आवश्यक कागदपत्रे
अर्जदाराला खालीलप्रमाणे महत्त्वाच्या कागदपत्रांची आवश्यकता असेल:-
दहावीची गुणपत्रिका.
बारावीची गुणपत्रिका.
10वी 12वी प्रमाणपत्र.
पदवी गुणपत्रिका.
उप-श्रेणी प्रमाणपत्र.
आरक्षण प्रमाणपत्र.
जास्तीत जास्त 100kb आकाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो.
50 kb jpg फॉरमॅटसह स्वाक्षरी.
वयोमर्यादा: 26 फेब्रुवारी 2022 रोजी 25 ते 50 वर्षांपर्यंत.(सविस्तर पात्रतेसाठी मूळ जाहिरात पाहावी)
अर्ज शुल्क : ₹1000/-
नोकरी ठिकाण: पुणे
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 मे 2023 (06:00 PM)
वेबसाईट : ftii.ac.in
जाहिरात पहा : PDF
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी : PDF
अर्ज कसा करावा
सर्व प्रथम अर्जदाराने अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
त्यानंतर होम पेजवर जा आणि “Apply Online” या पर्यायावर क्लिक करा.
यानंतर, तुमचा ईमेल आणि मोबाइल नंबरच्या मदतीने नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
त्यानंतर लॉगिन करा. लॉगिन करण्यासाठी थेट लिंक देखील खाली दिली जाईल.
यानंतर, उमेदवाराने अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती योग्यरित्या भरावी लागेल आणि सबमिट करण्यापूर्वी ती एकदा तपासावी लागेल.
त्यानंतर श्रेणीनिहाय अर्ज शुल्क भरा.
फीच्या माहितीसाठी तुम्ही वर जाऊन पोस्ट पाहू शकता, त्याची माहिती देण्यात आली आहे.
अर्ज केल्यानंतर, तुम्हाला त्याची एक प्रिंट काढावी लागेल आणि ती तुमच्याकडे सुरक्षित ठेवावी लागेल.