राज्याच्या मत्स्यव्यवसाय विभागात नवीन भरती सुरु ; वाचा पात्रता?

मत्स्यव्यवसाय विभाग अंतर्गत मुंबईत भरतीची जाहिरात निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. उमेदवारांनी ई-मेलद्वारे अर्ज करायचा असून अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 04 मे 2023 आहे.

या भरती अंतर्गत एकूण 06 जागा भरल्या जाणार आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा. Fisheries Department Maharashtra Recruitment 2023

कोणते पद भरले जाणार?
सागर मित्र

काय आहे पात्रता :
अर्ज करू इच्छिणारा उमेदवार हा मस्त्यविज्ञान पदविका (मत्स्यपालन डिप्लोमा) / कमीत कमी 12 वी विज्ञान शाखा उत्तीर्ण असावा तसेच माहिती तत्रंज्ञान व संगणक प्रणालीबाबतचे अद्यावत ज्ञान आवश्यक आहे,

नोकरी ठिकाण : मुंबई शहर (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धती : इमेलद्वारे
E-Mail ID : [email protected]

वयोमर्यादा :
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे य 18 पेक्षाकमी 35 व वर्षापेक्षा जास्त नसावे.
परीक्षा फी : फी नाही
पगार : दरमहा 15,000/- रुपये. पगार मिळेल.

वेबसाईट : www.fisheries.maharashtra.gov.in
जाहिरात पहा : PDF