तंत्रशिक्षण संचालनालय मुंबई येथे निघाली भरती ; वाचा पात्रता?

DTE Mumbai Recruitment 2023 तंत्रशिक्षण संचालनालय मुंबई येथे काही रिक्त पदाच्या भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑफलाईन / ई-मेलद्वारे अर्ज करावा. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 जून 2023 आहे. Directorate of Technical Education Mumbai Bharti 2023

या भरती अंतर्गत एकूण 04 जागा भरल्या जाणार आहे. अर्ज करण्यापूर्वी पात्र उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.

राज्यात तब्बल 4 हजार 625 पदांवर होणार भरती

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव :
1) सदस्य- 01
2) प्रख्यात तज्ञ – 01
3) सनदी लेखापाल -01
4) लेखापाल किंवा प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ – 01

काय आहे पात्रता :
सदस्य-: विद्यापिठाचा कुलगुरु म्हणून काम केले असेल असा ख्यातनाम शिक्षणतज्ञाची प्रवेश नियामक प्राधिकरणातील सदस्य
प्रख्यात तज्ञ – : व्यावसायिक शिक्षण क्षेत्रामधील एक नामांकित तज्ञ
सनदी लेखापाल –: दहा वर्षाहून कमी नसेल इतक्या कालावधीसाठी भारतीय सनदी लेखापाल संस्थेचा सदस्य असेल असा नामांकित सनदी लेखापाल
लेखापाल किंवा प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ – : दहा वर्षांहून कमी नसेल इतक्या कालावधीसाठी भारतीय व्यय आणि परिव्यय लेखा संस्थेचा सदस्य असलेला असा नामांकित परिव्यय लेखापाल किंवा प्रख्यात अर्थतज्ञ

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज शुल्क : या भरतीसाठी कोणत्याही प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार नाही

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 15 जून 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : कार्यासन अधिकारी, कार्यासन क्रमांक- तांशि-4, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, दालन क्रमांक 438 (विस्तार) मंत्रालय, मुंबई – 32.
ई-मेल : tashi४[email protected]

वेबसाईट : www.dtemaharashtra.gov.in
जाहिरात पहा : PDF