DRDO अंतर्गत 150 जागांसाठी नवीन भरती सुरु

DRDO RCI Bharti 2023 संशोधन केंद्र इमरात अंतर्गत काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांनी 19 जून 2023 ऑनलाईन यापद्धतीने अर्ज करावा.

या भरती अंतर्गत एकूण 150 जागा भरल्या जाणार आहे. अर्ज करण्यापूर्वी पात्र उमेदवारांनी जाहिरात कळजीपूवक वाचून अर्ज करावा.

भरल्या जाणाऱ्या रिक्त पदाचे नाव :
1) पदवीधर अप्रेंटिस -30
2) डिप्लोमा अप्रेंटिस -30
3) ट्रेड अप्रेंटिस -90

भरतीसाठी आवश्यक पात्रता?
पदवीधर अप्रेंटिस -: B.E/B.Tech (ECE/ EEE/ CSE/ मेकॅनिकल/केमिकल]
डिप्लोमा अप्रेंटिस -: ECE/ EEE/ CSE/ मेकॅनिकल/ केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
ट्रेड अप्रेंटिस -: ITI (फिटर, वेल्डर, टर्नर, मशीनिस्ट, मेकॅनिक-डिझेल, इलेक्ट्रॉनिक्स-मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, ग्रंथालय-सहाय्यक & COPAसंगणक).

12वी उत्तीर्णांना भारतीय सैन्यात अधिकारी होण्याची सुवर्णसंधी

पात्र उमेदवारांना इतका पगार मिळेल?
पदवीधर अप्रेंटिस – 9000/-
डिप्लोमा अप्रेंटिस – 8000/-
ट्रेड अप्रेंटिस – नियमानुसार

वयोमर्यादा : 01-जून-2023 रोजी उमेदवाराचे वय 18 वर्षांपेक्षा कमी नसावे.
अर्ज शुल्क : या भरतीसाठी कोणत्याही प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागणार नाही
निवड प्रक्रिया:
कागदपत्रांच्या समाधानकारक पडताळणीच्या अधीन राहून आवश्यकतेनुसार शैक्षणिक गुणवत्ता / लेखी चाचणी / मुलाखतीच्या आधारे निवड केली जाईल.

नोकरी ठिकाण: हैदराबाद.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 जून 2023
वेबसाईट : https://drdo.gov.in

आवश्यक कागदपत्रे :
वेबसाइटवर सबमिट केलेल्या अर्जाची स्वाक्षरी केलेली प्रिंटआउट.
10वी गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र
बी.ई. / बी.टेक / डिप्लोमा / आयटीआय अंतिम गुणपत्रिका / तात्पुरती.
पदवी / तात्पुरती पदवी / डिप्लोमा / आयटीआय प्रमाणपत्र.
जात प्रमाणपत्र (लागू असल्यास).
PWD प्रमाणपत्र (लागू असल्यास).
सरकारने जारी केलेले कोणतेही फोटो ओळखपत्र. भारतातील पॅन कार्ड / मतदार ओळखपत्र / ड्रायव्हिंग लायसन्स.
आधार कार्ड (अनिवार्य).
बँक पास बुकच्या पहिल्या पानाची प्रत (स्टेट बँक ऑफ इंडिया, श्रेयस्कर).
सिव्हिल असिस्टंट सर्जनद्वारे जारी केलेले वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र.
पासपोर्ट आकाराचे दोन फोटो.

जाहिरात पहा : PDF
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी :

पद क्र.1 & 2: Apply Online 
पद क्र.3: Apply Online