Deccan Education Society Recruitment 2023 पुण्यात सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना एक संधी आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे येथे काही रिक्त पदे भरण्यासाठी संबंधित वेबसाईटवर अधिसूचना सूचना करण्यात आली आहे. त्यानुसार 9वी उत्तीर्ण उमेदवारांना देखील अर्ज करता येणार आहे.
पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवाराने आपला अर्ज ऑनलाईन अथवा ऑफलाईन या पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 एप्रिल 2023. या भरती अंतर्गत किती पदे भरले जातील हे अधिसूचनेमध्ये नमूद करण्यात आलेली नाहीय.
कोणत्या पदांसाठी होणार भरती?
१) कार्यालय सहाय्यक
२) प्रयोगशाळा सहाय्यक
३) ग्रंथालय सहाय्यक / ग्रंथालय लिपिक
४) कनिष्ठ संपदा पर्यवेक्षक
५) शिपाई
६) प्रयोगशाळा परिचर
७) ग्रंथालय परिचर
८) प्रशासकीय अधिकारी
९) डिजिटल मार्केटिंग कार्यकारी
काय असणार पात्रता :
कार्यालय सहाय्यक : पदवीधर, वाणिज्य पदवीधर, एम. एस. सी. आय. टी. प्रमाणपत्र, टॅली प्रमाणपत्र
प्रयोगशाळा सहाय्यक : बी.एस्सी.
ग्रंथालय सहाय्यक / ग्रंथालय लिपिक : बी. लिब. (B. Lib) / एम. लिब.(M. Lib)
कनिष्ठ संपदा पर्यवेक्षक : स्थापत्य पदविका धारक
शिपाई: किमान 9 वी पास
प्रयोगशाळा परिचर : किमान 9 वी पास
ग्रंथालय परिचर : किमान 9 वी पास
प्रशासकीय अधिकारी : पदवीधर / पदव्यत्तुर पदवी धारक, एम. एस. सी. आय. टी.
डिजिटल मार्केटिंग कार्यकारी : डिजिटल मार्केटिंग प्रमाणपत्रासह पदवी / पदव्युत्तर / डिप्लोमा, एसइओचे प्रदर्शन, CTP

अन्न व औषध प्रशासन विभाग मुंबई येथे 189 पदांची भरती
नोकरी करण्याचे ठिकाण : पुणे
अर्ज शुल्क : खुल्या प्रवर्गासाठी 200/- रुपये फी भरावी लागेल तर राखीव प्रवर्ग उमेदवारांना 100/- रुपये शुल्क भरावे लागेल.
किती पगार मिळेल? : निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार पगार दिला जाईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 एप्रिल 2023
वेबसाईट : www.despune.org
जाहिरात पहा : PDF
Application Form : येथे क्लिक करा
ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी : Click Here