Cochin Shipyard Recruitment 2023 कोचीन शिपयार्डमध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. लक्ष्यात ठेवा अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची अंतिम दिनांक 19 एप्रिल 2023 पर्यंत आहे. Cochin Shipyard Bharti 2023
या भरतीअंतर्गत एकूण 76 पदे भरली जाणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी मुदतीपूर्वी आपला अर्ज करा.
कोणत्या पदांसाठी होणार भरती?
1) शिप ड्राफ्ट्समन ट्रेनी (मेकॅनिकल) 59
2) शिप ड्राफ्ट्समन ट्रेनी (इलेक्ट्रिकल) 17
काय आहे पात्रता?
शिप ड्राफ्ट्समन ट्रेनी (मेकॅनिकल)- या पदासाठी 10वी उत्तीर्ण असावा सोबतच 60% गुणांसह मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
शिप ड्राफ्ट्समन ट्रेनी (इलेक्ट्रिकल) – या पदासाठी 10वी उत्तीर्ण असावा सोबतच 60% गुणांसह मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड लेखी चाचणी/वैयक्तिक मुलाखत/वैद्यकीय चाचणी आधारे केली जाईल. एकदा उमेदवाराची निवड झाल्यानंतर त्याला कोचीन शिपयार्ड लिमिटेडमध्ये शिप ड्राफ्ट्समन ट्रेनी म्हणून नियुक्त केले जाईल.
वयाची अट: 19 एप्रिल 2023 रोजी 25 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: कोची
अर्ज शुल्क : 600/- [SC/ST/PWD: फी नाही]
पगार तपशील
रु.12,600 – रु.13,800 /- प्रति महिना
कोचीन शिपयार्ड लिमिटेडमध्ये शिप ड्राफ्ट्समन ट्रेनी पदासाठी निवडल्यानंतर उमेदवारांना पगाराची माहिती दिली जाईल.

AIASL : 10वी ते पदवी उत्तीर्णांसाठी बंपर भरती
अर्ज कसा करायचा :
अर्ज करण्यासाठी खालील टप्पे लक्ष्यात ठेवा
पायरी 1: कोचीन शिपयार्ड मर्यादित अधिकृत वेबसाइट, cochinshipyard.in वर क्लिक करा
पायरी 2: कोचीन शिपयार्ड मर्यादित अधिकृत अधिसूचना शोधा
पायरी 3: तपशील वाचा आणि अर्जाचा मोड तपासा
पायरी 4: निर्देशांनुसार कोचीन शिपयार्ड लिमिटेड शिप ड्राफ्ट्समन ट्रेनी भर्ती 2023 साठी अर्ज करा
