Central Railway Recruitment 2023 मध्य रेल्वे मुंबई येथे भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखत दिनांक 24 मे 2023 रोजी 10:00 वाजता आहे.
या भरती अंतर्गत एकूण 06 जागा भरल्या जाणार आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
कोणते पद भरले जाणार?
ही भरती विशेषज्ञ/GDMO (MBBS) या पदासाठी होणार आहे.
काय आहे पात्रता?
वैद्यकीय पदवी,एमबीबीएस (मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया द्वारे मान्यताप्राप्त)
सरकारी बँकत मोठी भरती; पात्रता पाहण्यासाठी येथे क्लीक करा
वयाची अट : 01 जानेवारी 2023 रोजी 53 वर्षापर्यंत [SC/ST/माजी सैनिक – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
शुल्क : शुल्क नाही
किती पगार मिळेल तुम्हाला?
निवड झालेल्या उमेदवारांना 75,000 ते 1,15,000/- रुपयापर्यंतचा पगार मिळेल
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
मुलाखतीचे ठिकाण : Bharatratna Dr. Babasaheb Ambedkar Memorial Hospital, Central Railway, Byculla, Mumbai – 400027.
वेबसाईट : www.cr.indianrailways.gov.in
जाहिरात पहा : PDF