सेंट्रल कोलफील्ड्स लि. मध्ये ITI पास उमेदवारांसाठी 608 पदावर भरती

Central Coalfields Limited Recruitment 2023 : ITI पास उमेदवारांना नोकरीची एक संधी आहे. सेंट्रल कोलफील्ड्स लिमिटेल मध्ये भरतीची अधिसूचना संबंधित संकेतस्थळावर जारी करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी www.centralcoalfields.in या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन यापद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची अंतिम मुदत 18 जून 2023 आहे.

या भरती अंतर्गत एकूण 608 जागा भरल्या जाणार आहे. अर्ज करण्यापूर्वी पात्र उमेदारानी जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव
1) इलेक्ट्रिशिअन – 260
2) फिटर- 150
3) मेकॅनिक डिझेल- 40
4) कोपा – 15
5) मशिनिस्ट – 10
6) टर्नर- 10
7) सचिवीय सहाय्यक – 01
8) अकाउंटंट/लेखा कार्यकारी- 30
9) वेल्डर – 15
10) सर्वेक्षण – 05
11) वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ (पॅथॉलॉजी) – 20
12) वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ (रेडिओलॉजी) – 10
13) दंत प्रयोगशाळा तंत्रज्ञ- 02
14) सर्वेक्षण- 10
15) वायरमन – 10
16) मल्टी-मीडिया आणि वेबपृष्ठ डिझायनर – 10
17) मेकॅनिक वाहनाची दुरुस्ती आणि देखभाल- 05
18) मेकॅनिक अर्थ मूव्हिंग मशीनरी – 05

आवश्यक पात्रता?
अर्ज करणारा उमेदवार हा 10/12 वी परीक्षा उत्तीर्ण असावा. सोबतच संबंधित ट्रेड मध्ये ITI परीक्षा उत्तीर्ण असावा.
वयोमर्यादा : उमेदवाराचे वय 01 मे 2023 रोजी 18 वर्षे ते 27 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
अर्ज शुल्क : या भरतीसाठी कोणत्याही प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज फी भरावी लागणार नाही.

वेतन : 6,000/- रुपये ते 9,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : रांची
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 जून 2023

वेबसाईट : www.centralcoalfields.in
जाहिरात पहा : PDF

ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी : Click Heere