सेंट्रल बँक ऑफ इंडियात 1000 रिक्त जागा ; 69810 पगार मिळेल..

Central Bank of India Recruitment 2023 सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2023 आहे. Central Bank of India Bharti 2023

या भरती अंतर्गत एकूण 1000 जागा भरल्या जाणार आहे. अर्ज करण्यापूर्वी पात्र उमेदवारांनी भरतीची अधिसूचना काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव
मॅनेजर स्केल II (मेनस्ट्रीम)

भरतीसाठी आवश्यक पात्रता ;
(i) कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) CAIIB   (iii) ऑफिसर म्हणून -03/ लिपिक म्हणून-06 वर्षे अनुभव

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
वयोमर्यादा :
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 मे 2023 रोजी 18 ते 32 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
अर्ज शुल्क :
अर्ज करणाऱ्या जनरल/ओबीसी उमेदवारांना 850/-+GST परीक्षा शुल्क भरावे लागेल. [SC/ST/PWD/महिला:₹175/-+GST,]
वेतन : 48170-1740(1)-49910-1990(10)-69810

अशी होईल निवड प्रक्रिया
निवड प्रक्रिया काही टप्पे आहेत जे खाली दिले आहेत:
ऑनलाइन लेखी परीक्षा
वैयक्तिक मुलाखत
100 गुणांसाठी मुलाखत घेतली जाईल. मुलाखत फेरीसाठी उत्तीर्ण गुण सामान्य/EWS उमेदवारांसाठी 50% आणि SC/ST/OBC उमेदवारांसाठी 45% असतील.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 जुलै 2023
वेबसाईट : centralbankofindia.co.in

जाहिरात पहा : PDF
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी : Click Here