CBSE केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा जुलै 2023 साठी नोंदणी प्रक्रिया सुरू

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) CTET जुलै 2023 साठी नोंदणी प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी पात्र उमेदवार ctet.nic.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. लक्ष्यात असू द्या अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 मे 2023 आहे. CBSE CTET Bharti 2023

परीक्षेचे नाव : केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा जुलै 2023

काय आहे शैक्षणिक पात्रता :
इयत्ता 1 ली ते 5 वी: 01) 50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण 02) डी.एड./ B.El.Ed किंवा समतुल्य.
इयत्ता 6 वी ते 8 वी: 01) 50% गुणांसह पदवीधर 02) बी.एड. किंवा समतुल्य

अर्ज फी
सामान्य आणि ओबीसी
पेपर-1 किंवा पेपर-2 साठी रु.1000
दोन्ही पेपरसाठी – रु. 1200

एससी, एसटी, दिव्यांग
पेपर-1 किंवा पेपर-2 साठी – 500 रु
दोन्ही पेपरसाठी – 600 रु

अर्ज कसा करायचा
CBSE CTET च्या अधिकृत साइट ctet.nic.in वर भेट द्या.
मुख्यपृष्ठावर उपलब्ध असलेल्या CTET जुलै 2023 नोंदणी लिंकवर क्लिक करा.
एक नवीन पृष्ठ उघडेल जिथे उमेदवारांना प्रथम स्वतःची नोंदणी करावी लागेल.
नोंदणी पूर्ण झाल्यावर, अर्ज भरा आणि अर्ज फी भरा.
सबमिट वर क्लिक करा आणि पुष्टीकरण पृष्ठ डाउनलोड करा.
पुढील आवश्यकतेसाठी त्याची हार्ड कॉपी आपल्याजवळ ठेवा

जाहिरात पहा : PDF
ऑनलाईन नोंदणीसाठी : Click Here