BSF मध्ये 12वी उत्तीर्णांना सुवर्णसंधी..! या पदांसाठी निघाली मोठी भरती

BSF Recruitment 2022 : तुम्हाला सीमा सुरक्षा दल म्हणेजच BSF मध्ये नोकरी करायची असेल तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सीमा सुरक्षा दलमध्ये हेड कॉन्स्टेबल पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची जाहिरात निघाली असून त्यानुसार ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्यांना अधिकृत वेबसाइट rectt.bsf.gov.in वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 मे 2023  21 मे 2023 असेल.

या भरतीअंतर्गत एकूण 247 पदे रिक्त आहेत. त्यामुळे पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.

कोणते पदे भरली जाणार
हेड कांस्टेबल (रेडियो ऑपरेटर) – 217 पदे
हेड कांस्टेबल (रेडियो मैकेनिक) – 30 पदे

कोण अर्ज करू शकतो?
भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित या विषयांसह 60% पेक्षा जास्त गुण मिळवणारे उमेदवार अर्ज करू शकतात किंवा उमेदवार ITI प्रशिक्षणासह 10वी उत्तीर्ण असावा.

वय श्रेणी
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 25 वर्षे दरम्यान असावे. मात्र, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना सवलत दिली जाईल.

पगार : वेतन स्तर-4 रु. 25500/- ते 81100/- 7 व्या CPC नुसार.
निवड प्रक्रिया
लेखी चाचणी.
वैद्यकीय चाचणी.
दस्तऐवज पडताळणी.

शारीरिक पात्रता
पुरुष –
उंची: 168 सेमी
छाती: 80-85 सेमी
महिला :
उंची: 157 सेमी

अर्ज कसा करायचा
अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना अधिकृत साइट rectt.bsf.gov.in ला भेट द्यावी लागेल. यानंतर, नोंदणी पूर्ण केल्यानंतर, अर्ज भरावा लागेल आणि फी जमा करावी लागेल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 मे 2023  21 मे 2023

click here new

वेबसाईट : https://www.bsf.nic.in/
जाहिरात (Notification) पहा : PDF

ऑनलाईन नोंदणीसाठी : Click Here

Leave a Comment