बंगलोर मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये मोठी भरती ; वाचा पात्रतेसह पगार किती मिळेल?

BMRCL Bharti 2023 बंगलोर मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.मध्ये भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. यासाठी ऑनलाईन/ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2023 आहे. तर अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 07 जून 2023 आहे

या भरती अंतर्गत एकूण 96 जागा भरल्या जाणार आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव :
ही भरती ”स्टेशन कंट्रोलर / ट्रेन ऑपरेटर” या पदासाठी होणार आहे.

काय आहे पात्रता?
मॅट्रिक आणि 3 वर्षांचा डिप्लोमा इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी / दूरसंचार / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन अभियांत्रिकी / इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टम्स / इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स / मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा सशस्त्र दलाने जारी केलेल्या वर्ग-I व्यापारात समकक्ष पात्रता किंवा समतुल्य पात्रता

नोकरी ठिकाण : बेंगळुरू
वयाची अट : 45 वर्षे असावे.
अर्ज शुल्क : या भरतीसाठी कोणत्याही श्रेणीतील उमेदवाराला अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.
पगार : निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 35,000 ते 82,660 रुपये पगार दिला जाईल.

अशी होईल निवड?
लेखी परीक्षा, सायकोमेट्रिक चाचणी, कौशल्य चाचणी आणि मुलाखत

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 मे 2023
ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 जून 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : General Manager (HR), Bangalore Metro Rail Corporation Limited, III Floor, BMTC Complex, K.H Road, Shanthinagar, Bengaluru – 560027.

वेबसाईट : www.bmrc.co.in
भजाहिरात पहा : PDF

ऑनलाईन नोंदणीसाठी : Click Here