भगिनी निवेदिता सहकारी बँक मर्यादित, पुणे मार्फत भरती, 10वी ते पदवीधरांना संधी..

पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन अंतर्गत भगिनी निवेदिता सहकारी बँक मर्यादित, पुणे येथे विविध पदे भरण्यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 मे 2023 आहे. 

या भरती अंतर्गत एकूण 22 जागा भरल्या जाणार असून पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

कोणती पदे भरली जाणार?
1) मुख्य महाव्यवस्थापक -01
2) अधिकारी – 15
3) सफाई कामगार व्यवस्थापक – 06

AFCAT : भारतीय हवाई दल अंतर्गत 276 जागांसाठी भरती

काय आहे पात्रता :
मुख्य महाव्यवस्थापक –
01) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी प्राधान्य : CAIIB, DBF / DCBM / or CA / ICWA, / पदव्युत्तर पदवी 02)बँकिंग क्षेत्रातील मध्यम / वरिष्ठ व्यवस्थापकीय स्तरावरील कामकाजाचा किमान 08 वर्षाचा अनुभव. 03) मराठी भाषेचे ज्ञान असल्यास प्राधान्य.
अधिकारी – 01) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी व (एम.एस.सी.आय.टि. किंवा समतुल्य संगणक प्रमाणपत्र) 02) सहकारी बँकेतील / इतर वित्तीय संस्थेमधील ऑफिसर या पदावर काम केल्याचा किमान 03 वर्षाचा अनुभव किंवा सिनिअर लेखनिक या पदावर काम केल्याचा किमान 05 वर्षाचा अनुभव आवश्यक. 03) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक
सफाई कामगार व्यवस्थापक – 01) 10 वी पास. 02) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक

अर्ज फी :
(अधिकारी) : 1180/- रुपये
मुख्य महाव्यवस्थापक, सफाई कामगार व्यवस्थापक : शुल्क नाही

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची अंतिम मुदत : 31 मे 2023
वेबसाईट : www.punepeoplesbank.com

जाहिरात पहा : PDF
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी : Click Here