BDL Recruitment 2023 भारत डायनेमिक्स लि.मध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना www.bdl-india.in या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 23 जून 2023 आहे,
या भरती अंतर्गत एकूण 100 जागा भरल्या जाणार आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी भरतीची जाहिरात वाचून अर्ज करावा.
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव
1) प्रोजेक्ट इंजिनिअर 89
2) प्रोजेक्ट ऑफिसर 11
भरतीसाठी आवश्यक पात्रता :
प्रोजेक्ट इंजिनिअर- : (i) 60% गुणांसह BE/ B.Tech/ B.Sc Engg / Integrated M.E. / M.Tech.(मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर सायन्स/सिव्हिल/IT / ECE)/M.Sc (केमिस्ट्री)/ केमिकल इंजिनिअरिंग SC/ST/PWD: 55% गुण 01 वर्ष अनुभव
प्रोजेक्ट ऑफिसर -: (i) 60% गुणांसह MBA / MSW /PG डिप्लोमा (HR) / CA / ICWA/ MBA (फायनान्स/मार्केटिंग/फॉरेन ट्रेड/सप्लाई चेन मॅनेजमेंट) SC/ST/PWD: 55% गुण 01 वर्ष अनुभव
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
वयाची अट: अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 10 मे 2023 रोजी 18 ते 28 वर्षे असावे. तसेच SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना 05 वर्षे सूट दिले जाईल. तर OBC प्रवर्गातील उमेदवारांना 03 वर्षे सूट मिळेल.
अर्ज शुल्क : अर्ज करणाऱ्या जनरल/ओबीसी EWS प्रवर्गातील उमेदवारांना ₹300/ रुपये शुल्क लागेल. तसेच SC/ST/PWD: फी नाही
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 जून 2023 (05:00 PM)
वेबसाईट : www.bdl-india.in