बँक ऑफ बडोदामध्ये विविध पदांच्या 157 जागांसाठी भरती

Bank of Baroda Bharti 2023 : बँक ऑफ बडोदामध्ये विविध पदांच्या भरतीसाठीची अधिसूचना संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे संबंधित संकेतस्थळ www.bankofbaroda.in वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 17 मे 2023 (11:59 PM) आहे.

या भरती अंतर्गत एकूण 157 जागा भरल्या जाणार आहे. त्यामुळे अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.

कोणती पदे भरली जाणार?
1) रिलेशनशिप मॅनेजर IV 20
2) रिलेशनशिप मॅनेजर III 46
3) क्रेडिट एनालिस्ट III 68
4) क्रेडिट एनालिस्ट II 06
5) फॉरेक्स एक्विजिशन & रिलेशनशिप मॅनेजर II 12
6) फॉरेक्स एक्विजिशन & रिलेशनशिप मॅनेजर III 05

काय आहे पात्रता? (Qualification)
रिलेशनशिप मॅनेजर –
(i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) फायनान्स PG पदवी/डिप्लोमा (iii) 08 वर्षे अनुभव
रिलेशनशिप मॅनेजर – (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) फायनान्स PG पदवी/डिप्लोमा (ii) 04 वर्षे अनुभव
क्रेडिट एनालिस्ट III – (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) फायनान्स PG पदवी/डिप्लोमा किंवा CA/CMA/CS/CFA (iii) 04 वर्षे अनुभव
क्रेडिट एनालिस्ट II – (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) CA
फॉरेक्स एक्विजिशन & रिलेशनशिप मॅनेजर II – (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मार्केटिंग/सेल्स PG पदवी/डिप्लोमा (iii) 04 वर्षे अनुभव
फॉरेक्स एक्विजिशन & रिलेशनशिप मॅनेजर III – (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) मार्केटिंग/सेल्स PG पदवी/डिप्लोमा (iii) 02 वर्षे अनुभव

वयाची अट (Age) : 17 मे 2023 रोजी, 24 ते 42 वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

निवड प्रक्रिया
ऑनलाइन चाचणी.
सायकोमेट्रिक चाचणी.
गट चर्चा.
मुलाखत.

अर्ज शुल्क : Exam Fee
जनरल/ओबीसी/ईडब्ल्यूएस रु. 600
SC/ST/PWD/महिला रु. 100

तुम्हाला किती पगार मिळेल?

PostSalary
MMGS IIRs. 48170 x 1740 (1) – 49910 x 1990 (10) – 69180
MMGS IIIRs. 63840 x 1990 (5) – 73790 x 2220 (2) – 78230
SMG/S-IVRs. 76010 x 2220 (4) – 84890 x 2500 (2) – 89890
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 मे 2023 (11:59 PM)
वेबसाईट : www.bankofbaroda.in
जाहिरात पहा : PDF
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी :
Click Here