10वी+ITI उत्तीर्णांसाठी भारतीय सैन्य ASC सेंटर बंपर भरती

ASC Centre Recruitment 2023 भारतीय सैन्य ASC सेंटर मध्ये विविध पदांच्या भरतीची अधिसूचना संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. दहावी उत्तीर्ण तसेच आयटीआय पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक लवकरच उपलब्ध होईल.

या भरतीअंतर्गत एकूण 236 जागा भरल्या जाणार आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.

कोणत्या पदासाठी भरती होणार आणि पात्रता काय?
ASC सेंटर (साऊथ)-2ATC

1) कुक 02
शैक्षणिक पात्रता :
 (i) 10वी उत्तीर्ण (ii) भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान.
2) सिव्हिलियन कॅटरिंग इन्स्ट्रक्टर 19
शैक्षणिक पात्रता :
 (i) 10वी उत्तीर्ण (ii) कॅटरिंग प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा.
3) निम्न श्रेणी लिपिक (LDC) 05
शैक्षणिक पात्रता :
 (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि.
4) ट्रेड्समन मेट (लेबर) 109
शैक्षणिक पात्रता :
 (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड कार्यात निपुण असावे.
5) टिन स्मिथ 08
शैक्षणिक पात्रता 
: (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड कार्यात निपुण असावे.
6) बार्बर 03
शैक्षणिक पात्रता : 
(i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड कार्यात निपुण असावे. (iii) 01 वर्ष अनुभव

ASC सेंटर (नॉर्थ)-1 ATC

7) MTS (चौकीदार) 17
शैक्षणिक पात्रता : 
(i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड कार्यात निपुण असावे.
8) सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर 37
शैक्षणिक पात्रता :
 (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड & हलके वाहन चालक परवाना (iii) 02 वर्षे अनुभव
9) क्लीनर 05
शैक्षणिक पात्रता : 
(i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड कार्यात निपुण असावे.
10) व्हेईकल मेकॅनिक 12
शैक्षणिक पात्रता :
 (i) 10वी उत्तीर्ण (ii) 01 वर्ष अनुभव
11) पेंटर 03
शैक्षणिक पात्रता :
 10वी उत्तीर्ण
12) कारपेंटर 11
शैक्षणिक पात्रता :
 10वी उत्तीर्ण
13) फायरमन 01
शैक्षणिक पात्रता : 
10वी उत्तीर्ण
14) फायर इंजिन ड्राइव्हर 04
शैक्षणिक पात्रता :
 (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड कार्यात निपुण असावे. (iii) अवजड वाहन चालविण्याचा 03 वर्षे अनुभव

परीक्षा शुल्क : शुल्क नाही
वयाची अट: 05 मे 2023 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.8 (सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर): 18 ते 27 वर्षे
उर्वरित पदे: 18 ते 25 वर्षे

आवश्यक कागदपत्रे ?
आधार कार्ड
अधिवास
मॅट्रिक पास प्रमाणपत्र
दहावी किंवा मॅट्रिकची मार्कशीट
अनुभव प्रमाणपत्र
सक्षम अधिकाऱ्यांकडून जात/श्रेणीचा पुरावा [SC/ST/OBC/PH(PWD)/ESM/EWS].

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज पाठविण्याचा पत्ता:
पद क्र.1 ते 6: The Presiding Officer, Civilian Direct Recruitment Board, CHQ, ASC Centre (South) –2 ATC, Agram Post, Bangalore -07
पद क्र.7 ते 14: The Presiding Officer, Civilian Direct Recruitment Board, CHQ, ASC Centre (North) – 1 ATC, Agram Post, Bangalore-07

वेबसाईट : indianarmy.nic.in
जाहिरात (Notification) पहा : PDF

Leave a Comment