AIIMS Recruitment 2023 ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) ने नवीन भरती अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. B.Sc पास असलेल्या उमेदवारांना नोकरी मिळविण्याची ही मोठी संधी आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लावणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 मे 2023 (05:00 PM) आहे.
या भरती अंतर्गत एकूण 3055 जागा रिक्त आहे. यामुळे पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा.
परीक्षेचे नाव: नर्सिंग अधिकारी भरती सामान्य पात्रता परीक्षा (NORCET)
पदाचे नाव: नर्सिंग ऑफिसर
संस्थेचे नाव आणि पद संख्या
1) AIIMS भटिंडा 142
2) AIIMS भोपाळ 51
3) AIIMS भुवनेश्वर 169
4) AIIMS बिबीनगर 150
5) AIIMS बिलासपूर 178
6) AIIMS देवगड 100
7) AIIMS गोरखपूर 121
8) AIIMS जोधपूर 300
9) AIIMS कल्याणी 24
10) AIIMS मंगलागिरी 117
11) AIIMS नागपूर 87
12) AIIMS रायबरेली 77
13) AIIMS नवी दिल्ली 620
14) AIIMS पटना 200
15) AIIMS रायपूर 150
16) AIIMS राजकोट 100
17) AIIMS ऋषिकेश 289
18) AIIMS विजयपूर, जम्मू 180
काय आहे पात्रता :
B.Sc (Hons.) नर्सिंग/ B.Sc. (नर्सिंग) किंवा GNM डिप्लोमा+ किमान 50 बेड्सच्या हॉस्पिटलमधील 02 वर्षे अनुभव.
निवड प्रक्रिया
निवडा पुढील प्रक्रिया:-
लेखी परीक्षा
दस्तऐवज पडताळणी
वैद्यकीय तपासणी
परीक्षेचा नमुना
निगेटिव्ह मार्किंग: १/३रा
परीक्षा वेळ कालावधी: 3 तास
परीक्षेची पद्धत: ऑनलाइन (CBT)
पात्रता गुण:
खालील पात्रता गुण आहेत:-
UR/ EWS: ५०%
ओबीसी: ४५%
SC/ST: 40%
PwBD/ PH: 45%
वयाची अट: 05 मे 2023 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
परीक्षा फी : जनरल/ओबीसी : ₹3000/- [SC/ST/EWS: ₹2400/-, PWD: फी नाही]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 मे 2023 (05:00 PM)
CBT परीक्षा: 03 जून 2023
वेबसाईट : norcet4.aiimsexams.ac.in
जाहिरात पहा : PDF
ऑनलाईन नोंदणीसाठी : Click Here
असा करा अर्ज?
सर्वप्रथम, अर्जदाराला ऑनलाईन अर्जाची लिंक उघडावी लागेल
आता ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसची अधिकृत वेबसाइट तुमच्यासमोर उघडेल.
येथे प्रथम तुम्हाला New Registration चा पर्याय निवडावा लागेल.
नवीन नोंदणीमध्ये विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरा.
यशस्वी नोंदणीनंतर लॉगिन बटणावर क्लिक करा.
लॉगिनसाठी, तुम्हाला उमेदवार आयडी, पासवर्ड, कॅप्चा प्रविष्ट करणे आवश्यक आहे.
आता तुमच्याकडून विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल.
माहिती भरल्यानंतर कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
आता तुमच्या श्रेणीनुसार अर्जाची फी भरा.
अंतिम फॉर्म सबमिट करा आणि भविष्यातील संदर्भासाठी त्याची प्रिंट आउट घ्या.