AIIMS Bharti 2023 ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS), दिल्ली येथे भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट www.aiimsexams.ac.in वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची अंतिम दिनांक 17 जून 2023 आहे.
या भरती अंतर्गत एकूण 198 जागा भरल्या जातील. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.
पदाचे नाव: ज्युनियर रेसिडेंट (Non-Academic)
शैक्षणिक पात्रता: MBBS/BDS (01.07.2020 ते 30.06.2023 दरम्यान)
नोकरी ठिकाण: नवी दिल्ली
इतके वेतन मिळेल?
वेतनमान वेतन मॅट्रिक्सच्या लेव्हल 10 (पूर्व सुधारित वेतन बँड-3, 15600-5400/- ग्रेड पे) सह प्रवेश वेतन प्रति महिना 56100 रुपये असेल.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 जून 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.aiimsexams.ac.in