AIIMS Bharti 2023 अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत विविध पदांवर भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवार www.aiimsexams.org या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 जून 2023 आहे.
या भरती अंतर्गत एकूण 528 जागा भरल्या जातील. अर्ज करण्यापूर्वी पात्र उमेदवारांनी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा.
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव :
ही भरती ”सिनियर रेसिडेंट/ सिनियर डेमोंस्ट्रेटर” या पदावर होईल
भरतीसाठी पात्रता काय?
अर्ज करणाऱ्या उमेदवार संबंधित पदव्युत्तर वैद्यकीय पदवी जसे की DNB/MD/MS/Ph.D./M.Sc उत्तीर्ण असावे.
नोकरी ठिकाण: नवी दिल्ली
वयोमर्यादा
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 ऑगस्ट 2023 रोजी 45 वर्षांपर्यंत असावे. तसेच SC/ST प्रवर्गातील उमेदवारांना वयात 05 वर्षे सूट मिळेल. सोबतच OBC प्रवर्गातील उमेदवारांना 03 वर्षे सूट]
अर्ज शुल्क तपशील :
सामान्य/ओबीसी उमेदवारांसाठी अर्ज शुल्क रु. 3000/-
SC/ST उमेदवारांसाठी अर्ज फी रु. 2400/-
पगार : 56,100 – 67,700
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 जून 2023 (05:00 PM)
वेबसाईट : www.aiimsexams.org