एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि.मुंबईत मोठी भरती, पगार 25000 मिळेल

AIESL Mumbai Bharti 2023 एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लिमिटेडअंतर्गत मुंबई येथे विविध पदांच्या भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. अर्ज करण्यास इच्छुक असलेला उमेदवार www.airindia.in या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची अंतिम तारीख 29 मे 2023 आहे.

या भरती अंतर्गत एकूण 140 जागा भरल्या जाणार आहे. अर्ज करण्यापूर्वी पात्र उमेदवारांनी भरतीची जाहिरात काळजीपूवक वाचून अर्ज करावा.

भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव :
1) एयरक्राफ्ट टेक्निशियन (A&C) 100
2) एयरक्राफ्ट टेक्निशियन (एव्हिओनिक्स) 40

काय आहे पात्रता?
एयरक्राफ्ट टेक्निशियन (A&C)
: (i) 60% गुणांसह AME (मेकॅनिकल) किंवा मेकॅनिकल/एरोनॉटिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा SC/ST/OBC: 55 % गुण 01 वर्ष अनुभव किंवा एयरक्राफ्ट मेंटेनेंस अप्रेंटिस

एयरक्राफ्ट टेक्निशियन (एव्हिओनिक्स) : (i) 60% गुणांसह AME (एव्हिओनिक्स) किंवा इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/टेलीकम्युनिकेशन/रेडिओ/इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा SC/ST/OBC: 55% गुण 01 वर्ष अनुभव किंवा एयरक्राफ्ट मेंटेनेंस अप्रेंटिस

पशुसंवर्धन विभागात विविध पदांच्या 446 जागांसाठी भरती सुरु

वयोमर्यादा :
अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 मे 2023 रोजी 18 ते 35 वर्षे असावे. [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
अर्ज शल्क : या भरतीसाठी जनरल आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 1000 रुपये शुल्क भरावे लागतील. तसेच SC/ST/ExSM या प्रवर्गातील उमेदवारां500/- रुपये शुल्क भरावे लागेल.

निवड प्रक्रिया:-
निवड तांत्रिक मूल्यांकन आणि वैयक्तिक मुलाखतीच्या प्रक्रियेद्वारे केली जाईल.
प्राप्त झालेल्या अर्जाची AIESL द्वारे छाननी केली जाईल.
पात्र/शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना ईमेल/फोन कॉलद्वारे सूचित वेळ आणि तारखेला मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
यशस्वी मुलाखतीवर आधारित निवडलेल्या उमेदवारांना AIESL आणि पूर्ण सामील होण्याचा अहवाल देण्यासाठी सूचित केले जाईल
नंतरच्या तारखेला औपचारिकता.

पगार : 25,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 मे 2023 (11:59 PM)
वेबसाईट : www.airindia.in

जाहिरात पहा : PDF
ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी : Click Here