AAICLAS Bharti : पुण्यात 12वी उत्तीर्णांना थेट भरती..
कार्गो लॉजिस्टिक्स आणि अलाईड सर्व्हिसेस कंपनी लिमिटेड अंतर्गत पुणे येथे भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवाराला खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. मुलाखतीची तारीख 27 जुलै 2023 आहे. या भरती अंतर्गत एकूण 56 जागा भरल्या जातील अर्ज करण्यापूर्वी पात्र उमेदवारांनी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा. भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव : ‘सुरक्षा स्क्रीनर’ शैक्षणिक … Read more