Career Tips : 12वीनंतर काय करावे? ही’ पदवी करिअरला नवी दिशा देऊ शकते??

career tips1

देशातील काही राज्यांमधील बारावी परीक्षांचा निकाल जाहीर केला. मात्र अद्यापही महाराष्ट्रातील बारावी बोर्डाचा निकाल लागलेला नाहीय. लवकरच बारावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, बारावी उत्तीर्ण झाल्यांनतर पुढे काय करावं हा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांच्या मनात येत असतो. त्यामुळे विद्यार्थी खूप संभ्रमात जातात. 12वी नंतर बीए पदवी घेऊन (BA) तुम्ही तुमच्या करिअरला नवी दिशा देऊ शकता. बारावीनंतर … Read more

B.A, B.sc आणि B.com करणाऱ्या तरुणांनी ‘हे’ कौशल्य शिकले पाहिजे? नोकरीची मिळू शकते संधी..!

short term course

आजच्या घडीला नोकरी मिळविणे सोपे राहिले नाहीय. उच्च शिक्षण घेऊनही बऱ्याच तरुणांच्या हाताला काम नाहीय. यामुळे देशात बेरोजगारीची संख्या वाढत असल्याची ही चिंताजनक बाब आहे. त्यात कौशल्याच्या कमतरतेमुळे, सामान्य पदवी अभ्यासक्रम करणाऱ्या तरुणांना खासगी क्षेत्रात नोकऱ्या मिळविण्यासाठी अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत असल्याचे अनेकदा दिसून येते. 2019 मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार, देशात सामान्य बॅचलर … Read more

10वी नंतर ‘हा’ शॉर्ट टर्म कोर्स करा..! दरमहा 30 ते 40 हजार रुपये सहज कमवू शकता

short term course

आजच्या काळात तरुणांसाठी करिअरचे अनेक पर्याय खुले झाले आहेत. आज तुमच्या आवडीनुसार आणि पात्रतेनुसार तुम्ही कोणताही शॉर्ट टर्म कोर्स करून 25 ते 30 हजार रुपयांची नोकरी सहज मिळवू शकता. आज आम्‍ही तुम्‍हाला अशाच काही ट्रेंडिंग शॉर्ट टर्म कोर्सेसबद्दल सांगणार आहोत, ज्यांची फी देखील खूप कमी आहे, जी तुम्ही सहजपणे भरू शकता आणि तुमच्या करिअरमध्ये यश … Read more

‘या’ पार्ट टाईममध्ये विध्यार्थ्यांना पैसे कमविण्याची संधी ; अभ्यासावरही परिणाम होणार नाही..

part time job

देशात मागील काही काळात झालेल्या महागाईचा परिणाम शिक्षणावर देखील झाला आहे. दिवसेंदिवस शिक्षण महाग होत चालले आहे. मात्र योग्य करिअर बनविण्यासाठी उच्च शिक्षण घेणे देखील गरजेचं झालं आहे. पण उच्च शिक्षणासाठी हवा तो म्हणजे पैसा. यातही परिस्थिसमोर गुडघे न टेकता अनेक तरुण-तरुणी पार्ट टाईम काम करून शिक्षण पूर्ण करत आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर … Read more

B.Tech आणि B.E मधील फरक काय? करिअरसाठी कोणती पदवी चांगली आहे?? घ्या जाणून

B.Tech vs B.E

विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी अनेकदा बीई की बीटेकला प्रवेश घ्यायचा या संभ्रमात पडतात. बॅचलर ऑफ इंजिनीअरिंग (B.E) आणि बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी (B.Tech) दोघेही अभियांत्रिकी शिकत असले तरी, दोघांमध्ये लक्षणीय फरक आहे. आज आम्ही तुम्हाला या दोन पदवी अभ्यासक्रमांमध्ये काय फरक आहे ते सांगत आहोत. BE आणि B.Tech अभ्यासक्रम कोठून केले जातात ते जाणून … Read more

तुम्हालाही एअर होस्टेस व्हायचंय? मग ‘या’ अटी घ्या जाणून??

Air hostess Career

Air hostess Career : प्रत्येक तरुण-तरुणीचे स्वप्न असते की त्याला काय बनायचे आहे. करिअर बाबतीत प्रत्येकजण स्वत:साठी वेग वेगळा पर्याय निवडतो. त्याचबरोबर अनेक मुलींना एअर होस्टेस व्हायचे असते. जर तुम्हीही एअर होस्टेस होण्याचे स्वप्न पाहिले असेल आणि हे स्वप्न कोणत्याही किंमतीत पूर्ण करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला थोडी मेहनत करावी लागेल. बर्‍याच क्षेत्रात असे घडते … Read more

ग्राफिक डिझायनर म्हणून उत्तम करिअर बनवा, मिळेल चांगला पगार..

Graphic Designer

ग्राफिक डिझाईन उद्योग भारतात झपाट्याने विस्तारत आहे. या उद्योगात कुशल तरुणांना भरपूर नोकऱ्या आहेत. ग्राफिक डिझाईन उद्योगात तरुणांना वेब डिझायनर, ग्राफिक डिझायनर, अॅनिमेटर, लोगो डिझायनर, आयकॉन डिझायनर, ब्रँड आयडेंटिटी डिझायनर, पॅकेजिंग डिझायनर, इलस्ट्रेटर इत्यादी म्हणून करिअर करता येते. तुम्हालाही या क्षेत्रात करिअर करायचे असेल, तर ग्राफिक डिझायनिंगचा कोर्स करणे तुमच्यासाठी चांगले राहील. ग्राफिक डिझायनर होण्याचे … Read more